5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, 5 लाख नोकऱ्या; राज्यात राबविणार लॉजिस्टिक धोरण, मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई - महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य ...