ENG vs SL 2nd Test : पराभवानंतर लॉर्ड्स कसोटीसाठी श्रीलंकेच्या प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल, 2 वर्षानंतर स्टार फलंदाजाची संघात एन्ट्री…
ENG vs SL, 2nd Test (Sri Lanka's playing-11) : श्रीलंकेचा संघ उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आमनेसामने येणार ...