राहुरीत दोन दिवसांत 25 करोनाबाधित
राहुरी (प्रतिनिधी) - शहर व तालुक्यात करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून काल तालुक्यात 16 तर आज नऊजण करोनाबाधित आढळले. ...