25.3 C
PUNE, IN
Friday, November 15, 2019

Tag: 2019 loksabha elelction

सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची अनपेक्षित भेट

सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाण सोलापूर - सोलापूर लोकसभेचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार...

जातीवर नाही तर विकासावर बोला – धनंजय मुंडे

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील...

मोदी हे फकीर, यांना घर म्हणजे काय हे कळणार नाही – शरद पवार

पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधे जोरदार आरोप आणि प्रत्यारोप...

निवडणूक २०१९ ; काहींनी टाकला बहिष्कार तर, काहींनी केले आवर्जून मतदान

नवी दिल्ली - १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील...

मतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार

गडचिरोली -  मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये  ९ जण गंभीर जखमी झाले...

“मै भी चौकीदार” वरून नवज्योत सिंग सिध्दू यांची भाजप वर टीका

रायपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग...

नरेंद्र मोदी जर स्वतःला अजिंक्य समजत असतील तर, त्यांनी २००४ विसरू नये – सोनिया...

रायबरेली - आपला पारंपरिक मतदारसंघ रायबरेली येथून आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर...

ईशान्य भागात ३ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान, तर उर्वरित भागात मतदानाची इतकी आकडेवारी

नवी दिल्ली - १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील...

रोख रक्कम, दारू, दागिन्यांसह 75.79 कोटी रुपयांचा ऐवज जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई राज्यात सि-व्हिजील ऍपवर 1 हजार 862 तक्रारी दाखल मुुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन...

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींचा पारा वाढला – राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रत्युत्तर

मुंबई - वर्धा येथील जाहिर सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच...

बीडमध्ये सर्वाधिक 36 उमेदवार रिंगणात- तर गडचिरोली-चिमुरमध्ये फक्त 5 उमेदवार

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघापैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे...

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे – राहुल गांधी

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील सूचक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...

तेज प्रताप यादवांची ‘लालू-राबडी’ या नवीन पक्षाची घोषणा; केली दोन जागांची मागणी

पटना - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी 'लालू-राबडी' या आपल्या...

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे...

सत्तेत आल्यास सरकारी सेवेतील २२ लाख रिक्त पदे भरू – राहुल गांधी

नवी दिल्ली - लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या आणि सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा करत...

सोलापूरमध्ये लोकसभेसाठी 13 उमेदवार रिंगणात, तर बसपाच्या राहुल सरवदे यांच्यासह 11 उमेदवारांची माघार

जयसिद्धेश्वर महास्वामी, प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात होणार तिरंगी सामना सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले...

दोन मतदारसंघांमधून लढण्याचा निर्णय पक्ष घेईल – राहुल गांधी

नवी दिल्ली: अमेठीसह अन्य मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षच घेईल, असे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले...

अग्रलेख : चमचमीत चेहरे फक्‍त

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रोज नवे कलाकार राजकारणाच्या पटलावर एंट्री करताना दिसत आहेत. राजकारणात नव्याने उदय झालेल्या या ताऱ्यांच्या नावांत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!