Browsing Tag

2019 loksabha elections

पंतप्रधान पदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू – राहुल गांधी

नवी दिल्ली -  सध्यातरी महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. मात्र काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान…

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये – शरद पवार

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी कोल्हापूर येथे आज  लगावला. राष्ट्रवादी…

गौतम गंभीर आणि उमर अब्दुल्ला यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच सुरु झाले आहेत. अशातच जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या घोषणापत्रात सत्तेत आल्यास…

आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची रेल्वे व नागरी उड्डयन खात्यास नोटीस

नवी दिल्ली - आचारसंहिता भंगाच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २७ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रेल्वे आणि नागरी उड्डयन मंत्रालयास पत्र लिहून…

काँग्रेसच्या घोषणापत्रावर योगी आदित्यनाथ यांची टीका

लखनऊ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाकडून आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीर नाम्यावर…

‘हम निभाएंगे’ जाहीरनाम्यातील काँग्रेसच्या १० घोषणा  

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘हम निभाएंगे’ असे जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि…

२०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती – राहुल गांधी  

नवी दिल्ली - आम्ही १५ लाख जमा करू असे कोणतंही खोटं आश्वासन देणार नाहीत असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. तसेच, मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल, अशीही घोषणा राहुल…

राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प  शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास गुन्हा ठरणार नाही  नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘जन आवाज’ असे जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. हम…

मायावतींना धक्का; बसपा आमदाराचा काँग्रेसप्रवेश 

मुजफ्फरनगर - निवडणूका जवळ आल्या असतानाच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींना मोठा धक्का बसला आहे. आमदार मौलाना जमील यांनी बसपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महासचिव ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या उपस्थितीत जमील यांनी…

 हार्दिक पटेलांना झटका : सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार  

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज हार्दिक पटेल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना झटका बसला आहे. हार्दिक पटेल यांच्यावर २०१५मध्ये करण्यात आलेल्या पाटीदार…