Thursday, March 28, 2024

Tag: 2019 loksabha elections

गर्दी न जमल्याने सभा करावी लागली रद्द; अनुपम खेर माध्यमांवर संतापले 

चंदीगड - अभिनेता अनुपम खेर सध्या आपली पत्नी भाजप उमेदवार किरण खेर यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. किरण खेर यांच्या प्रचारार्थ ...

#लोकसभा2019 : तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द

तेज बहादूर यादवांची उमेदवारी रद्द का झाली? कोर्टाने मागितले स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द केल्याने सर्वोच्च ...

एसटी अधिकारी पदाची 17 मेपासून परीक्षा

आचारसंहिता शिथील झाल्याने दिलासा पुणे - एसटीचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार ...

व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणीसाठी सर्वांनी रस्त्यावर उतरावे – जितेंद्र आव्हाड

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून एकाच याचिकेवर ...

बिहारमधील हॉटेलात सापडली ईव्हीएम मशिन्स 

बिहारमधील हॉटेलात सापडली ईव्हीएम मशिन्स 

पाटणा - बिहारमधील  मुझफ्फरपूरमध्ये सोमवारीच पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. परंतु आज एका हॉटेलमध्ये ईव्हीएम यंत्रे आणि इलेक्स्ट्रॉनिक यंत्रे सापडली ...

विरोधकांना झटका; व्हीव्हीपॅटसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी फेरविचार याचिकेबाबत विरोधकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. ही ...

#लोकसभा2019 : पाचव्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.80% मतदान

नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुक 2019 पार पडत आहेत. आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये 374 मतदारसंघांत मतदान पार पडले असून आज ...

लोकसभा निवडणूक 5 वा टप्पा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक 5 वा टप्पा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुक 2019 पार पडत आहेत. आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये 374 मतदारसंघांत मतदान पार पडले असून आज ...

Page 2 of 58 1 2 3 58

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही