Browsing Tag

2019 loksabha elections b.s.yeddyurappa

बारामतीत मतदारांचा कौल कुणाला?

पुणे - पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघांपैकी आज (दि.23) बारामती आणि पुणे मतदार संघाकरिता 59.94 टक्के मतदान झाले. बारामती 2372 मतदान केंद्रे आणि 21 लाख 12 हजार 408 मतदार तर पुण्यात 1997 मतदान केंद्रे आणि 20 लाख 74 हजार 861 मतदार…

पुणे – लोकपाल नियुक्तीवरून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार

लोकपाल नियुक्ती रद्दची "फोरम ऑफ इंटलेक्‍च्युअल्स'ची मागणीपुणे - आदर्श निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणी "फोरम ऑफ इंटलेक्‍च्युअल्स' (एफओआय)ने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामध्ये लोकपाल यांची नियुक्ती रद्द करावी, राजकीय पक्षांची प्रचार…

कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं

- सतेज औंधकर निवडणुका लागल्या की राजकारणी एकमेकांचे उट्टे काढायला मोकळे होतात. कोल्हापुरात देखील असेच काहीसे घडते आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना आता कोल्हापूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक आणि शिवसेनेचे…

काँग्रेसच्या तिकिटावर उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरणही राजकीय झाले आहेत. अशावेळी रोज नवेनवे प्रसिद्ध चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चा सध्या जोरदार चालू आहे. यामध्येच आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही निवडणुकीच्या मैदानात…

काँग्रेसने येडियुरप्पा यांच्यावर केलेले आरोप गांभीर्याने घेण्याची गरज नाही – नितीन गडकरी

नागपूर - कांग्रेसने येडियुरप्पा यांच्यावर केलेले आरोप हे बालिशपणाचे असल्याचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. आयकर विभागाने पूर्वीच याची चौकशी केली असून काँग्रेसने घाणेरडे राजकारण करत खोटी स्वाक्षरी करून कागद तयार केले आहेत. त्यामुळे हे…

येडियुप्पांनी भाजपच्या नेत्यांना दिले 1800 कोटी?

कॉंग्रेसने केली चौकशीची मागणी:येडियुरप्पांनी केला इन्कारनवी दिल्ली - आयकर खात्याने कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा यांच्यावर घातलेल्या छाप्याच्यावेळी त्यांची एक डायरी आयकर खात्याला सापडली असून त्यात येडियुरप्पा यांनी केंद्रातील भाजप…