Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, सीरियापर्यंत हादरा; 1300 हून अधिक जणांचा मृत्यू
अंकारा - तुर्कस्तान आणि शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचा परिणाम सीरियापर्यंत ...