पर्यटकांना खुणावताहेत हिलस्टेशन अन् समुद्रकिनारे ! सलग सुट्ट्यांमुळे अनेकांचे पर्यटनाचे बेत; “एमटीडीसी’च्या रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -हिरवीगार वनराई...पावसाची रिमझिम...धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद आणि दाट धुक्यांच्या छायेत निसर्गाचा अनुभव घेण्यास पर्यटक पसंती ...