Thursday, April 18, 2024

Tag: विनोद तावडे

राज ठाकरे आणि शरद पवारांचे स्क्रीप्ट ‘सेम टु सेम’ – विनोद तावडे यांची टीका

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, ...

राज ठाकरे यांची स्क्रिप्ट शरद पवार यांच्या कडूनच – विनोद तावडे

मुंबई - सोलापूर आणि नांदेड मधील आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता ...

उमेदवारी अर्ज भरताना महाआघाडी, महायुतीचे शक्तिप्रदर्शन

मुंबई - मुंबईत चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडूकीसाठी आज शिवसेना, भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. अर्ज दाखल करताना ...

तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती ; विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई - बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला ...

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग 

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्या. प्रदीप नंदराजोग

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज पदाची ...

शरद पवारांभोवती तिहारची टांगती “तलवार’ – विनोद तावडेंची टीका

मुुंबई - तिहार जेलमधील एका कैद्याची टांगती "तलवार' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भोवती फिरत असल्याने ते अस्वस्थ आहेत. ...

विरोधकांना विचारायलाच “लाज कशी वाटत नाही’ – विनोद तावडेंचे प्रत्युत्तर

मुुंबई - तुमच्या काळात हजारो कोटींचा सिंचन घोटाळा झाला... त्याची लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री पदावर असताना आदर्श घोटाळा केला, ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही