पुण्यासहित देशभरातील 50 ठिकाणी ईसीएसएच पॉलीक्लिनिक मध्ये होणार कंत्राटी कर्मचारी भरती
पुणे : माजी सैनिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या एक्स-सर्व्हिसमेन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस) केंद्रांवर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचारी भरती करण्यास संरक्षण ...