Friday, March 29, 2024

Tag: चंद्रशेखर बावनकुळे

“काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात”; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात”; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर आली. त्यांच्या ...

बारामतीचा पुढील खासदार महायुतीचाच – चंद्रशेखर बावनकुळे

बारामतीचा पुढील खासदार महायुतीचाच – चंद्रशेखर बावनकुळे

सिंहगड रस्ता -'मिशन 45' गाठताना बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार महायुतीचाच असेल, असा निर्धार करीत "महाविजय 2024' साकारण्यासाठी विविध मुद्‌द्‌यांवर पदाधिकारी ...

“तुमची 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही”  उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळे म्हणतात,”यावरून दिसतंय ते किती…”

“तुमची 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही” उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळे म्हणतात,”यावरून दिसतंय ते किती…”

मुंबई - काल मालेगाव येथे झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. भाजप नेते ...

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

मुंबई - मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना ...

…तर उद्धव ठाकरे एमआयएमच्या ओवेसींसोबत देखील बसलेले दिसतील ! चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

…तर उद्धव ठाकरे एमआयएमच्या ओवेसींसोबत देखील बसलेले दिसतील ! चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा देत आगामी निवडणुकांसाठी युती करणार ...

चंद्रशेखर बावनकुळे

पंकजांना बदनाम करणारा भाजपमध्येच एक गट; चंद्रशेखर बावनकुळे यांचे धक्‍कादायक विधान

जालना - भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगतात. पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक ...

“विरोधकांनी त्यांच्याबद्दल..” पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं

“विरोधकांनी त्यांच्याबद्दल..” पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – बीड जिल्ह्यात होणाऱ्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर येणार होत्या ...

पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसच्या विरोधात बोलले म्हणजे ते भाजपाच्या संपर्कात आहेत असं नाही – बावनकुळे

पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसच्या विरोधात बोलले म्हणजे ते भाजपाच्या संपर्कात आहेत असं नाही – बावनकुळे

नागपूर - कॉंग्रेस ज्या ठिकाणी चुकत आहे, त्यावर पृथ्वीराज चव्हाण थेट बोलत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे ...

पुणे : ओबीसी आरक्षणाबाबत  राज्य सरकारच्या मनात बेईमानी

पुणे : ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या मनात बेईमानी

पुणे -ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाकडे गेले नाही. फेरविचार याचिका करण्याची विनंती केली नाही. केवळ अध्यादेश ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही