Tag: हल्ला

Crime

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; जाब विचारायला गेलेल्या बाप- लेकीवर प्राणघातक हल्ला

अहमदनगर : देशात महिलांवरील अत्याचार काही थांबायचे नाव घेईना. रोज कुठेना कुठे एखादी महिला किंवा तरुणी याची शिकार होताना दिसते. ...

Crime

संसारात वादाची ठिणगी ! लग्नाला अवघे 6 महिने झालेल्या पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

सांगली : सांगलीमधून पती - पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने कॉलेजला जाणाऱ्या आपल्या पत्नीवर ...

Oman Attack

ओमानमध्ये मशिदीवर हल्ला; 6 जण ठार

दुबई : ओमानची राजधानी मस्कतमधील शिया मुस्लिमांच्या एका मशिदीवर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ६ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ...

Russia Attack

रशियात दहशतवादी हल्ला; 15 पोलीस ठार

मॉस्को : रशियाच्या दक्षिणेकडील दगेस्तान प्रांतात सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 15 पोलीस आणि काही सामान्य नागरिक ठार झाले आहेत. ...

Attack

Sukma Naxal Attack : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

गडचिरोली : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमाभागांत मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी मोहीमा सुरु आहेत. या कारवाईत आतापर्यंत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात ...

शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला

शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या घरावर हल्ला

सिंधुदुर्ग - केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण ...

गोंदियात तरुणीवर ऍसिड हल्ला

गोंदियात तरुणीवर ऍसिड हल्ला

गोंदिया : विदर्भातील गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर जीवघेणा ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. गोंदियाच्या खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय ...

Page 2 of 2 1 2
error: Content is protected !!