S. Jaishankar : जागतिक संघर्षात सकारात्मक चर्चेस भारत सक्षम; स्पेन दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे प्रतिपादन
मद्रिद : जागतिक पातळीवर सध्या सुरू असलेल्या संघर्षाला समाप्त करण्यासाठी भारत सकारात्मक चर्चा घडवण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री ...