शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबली; 17 सप्टेंबर ऐवजी थेट 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. यावर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार ...