Supriya Sule : बारामतीमधील ‘त्या’ कार्यक्रमाचे ऐनवेळी निमंत्रण मिळाल्याने खा. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी
बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ...