एका मताने झाला पराभव ! ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गट भिडले,गावामध्ये तणावाचं वातावरण
सारोळा : राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. अनेक मातब्बरांना या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून दिसत आहे.मतदारांनीही एक ...