संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वकील उज्जवल निकम यांची नेमणूक करणार का? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
Devendra Fadnavis: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास दीड महिना उलटला आहे. या प्रकरणातील आरोपींवर मकोका ...