Junnar Assembly Election 2024 | दळणवळण, रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार : सत्यशिल शेरकर
ओझर : जुन्नर तालुक्यात दळणवळण व पाण्याचा प्रश्न प्रलंबित असुन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार ...