Browsing Tag

सत्तेबाजी2019

आठवण अण्णा जोशींची

अण्णा जोशी हे जनसंघ भाजपमधील लढाऊ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. 1980 मध्ये अण्णा जोशींना भारतीय जनता पक्षाने पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात होते कॉंग्रेसचे श्रीधर माडगुळकर. ग. दि. माडगुळकर यांचे…

भिवंडी : भाजपपुढे आव्हान

भिवंडी हा खरे तर मुस्लीम मतदारांची संख्या अधिक असलेला मतदारसंघ आहे. 2014 मध्ये या मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी झाले तेव्हा सगळ्यांनी त्याचे श्रेय मोदी लाटेला दिले. तरीही मुस्लीम बहुल भागातून भाजपचा उमेदवार निवडून येणे हे खूप…

पहिला विचार हायटेक प्रचार

- सागर ननावरे निवडणुका जाहीर झाल्या की, सर्वांना प्रचाराचे वेध लागत असतात. उमेदवार कोणत्या पद्धतीने प्रचार करणार याची मतदारांत कमालीची उत्सुकता असते. फार पूर्वी टांगे, घोडागाडी, बैलगाडी या साधनांनी गावोगावी प्रचार केला जायचा. त्यानंतर…

ऊन आणि प्रचार फेरीची गोष्ट…

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचाराचे नियोजन करीत असले तरी घरापासून कार्यरत होईपर्यंत सूर्य तापण्यास सुरुवात झालेली असते. भल्या सकाळी उमेदवार अंगावर खादी चढवून तयार असले तरी…

दिलीपकुमारांनी घेतली सभा; पण…

निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत आणण्यासाठी सिनेकलाकारांचा वापर करून घेणे हा प्रवाह गेली अनेक वर्षे भारतीय राजकारणात दिसून येत आहे. अर्थात, जनतेचा मूड जर बदललेला असेल तर बड्या तारे-तारकांच्या सभा होऊनही त्या मतदारसंघातून संबंधित उमेदवाराला…

चिनी वंशांच्या मतदारांचे मत!

आसाममध्ये राहणारे चिनी वंशाच्या समुदायाचे लोक वर्षानुवर्षांपासून प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करत आले आहेत. त्यांचे मत निर्णायक ठरो अथवा न ठरो, पण त्यांनी कधीही मतदान करण्यामध्ये अडथळा येऊ दिलेला नाही की खंड पडू दिलेला नाही. हे लोक स्वतःला…

‘ती’ कुजबूज नेमकी कशासाठी?

नांदेड लोकसभा मतदारसंघात विजयश्री मिळविण्यासाठी भाजपने आतापर्यंत अनेकदा कष्ट घेतले आहेत. पण, अशोक चव्हाणांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे नुकतेच "भाजपेयी' झाले आहेत. गेल्या 5-7 वर्षांत…

राहुल गांधींनी लग्न करुन घर सांभाळावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाषण असो किंवा पत्रकार परिषद, गंभीरतेपेक्षा त्यांच्या विनोदी शैली आणि कवितांमुळे जास्त गाजते. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आठवले यांची पत्रकार परिषद होती.त्यावेळी…

स्वतःचं मत स्वतःलाच नाही!

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा पर्याय अनेक दिग्गज नेत्यांनी निवडला आहे खरा; पण यामुळे या नेतेमंडळींना आपल्या कुटुंबाचीच मते मिळणार नाहीयेत. इतकेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे मतही त्यांना स्वतःला देता…

यंदाही कीर्तीकर विजय मिळवणार का?

एकूणच मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी वायव्य किंवा उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या वेळी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांनी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. अर्थातच त्याचे श्रेय मोदी लाटेला…