Browsing Tag

सत्तेबाजी2019

परंपरा मोडणार की जपणार?

दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शिवसेनेची स्थापना झाली तो शिवाजी पार्कचा परिसर आणि मुख्य म्हणजे शिवसेना भवन या मतदारसंघात येते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण…

जगात जर्मनी, अन्‌ भारतात..?

जगात जर्मनी, अन्‌ भारतात परभणी' ही म्हण मराठवाड्यात प्रचंड "फेमस' आहे. त्याची कारणे शेकडो असतील. पण, त्यातल्या त्यात उल्लेख करण्याजोगं म्हणजे इथलं राजकारण. सन 2004 पासून येथे जिंकलेला प्रत्येक खासदार नंतरच्या काळात कोठे जातो, याचा अंदाज…

माहीत आहे का?

गेल्या काही वर्षात देशाच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वेगाने वाढत चालले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांशिवाय केंद्रातील सत्ता काबीज करणे कोणत्याच राजकीय पक्षाला शक्‍य होईनासे झाले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्येही या पक्षांची भूमिका…

फ्लॅशबॅक – युतीचा धुव्वा आणि पवारांचे डावपेच

1996 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने 48 पैकी 33 जागा मिळवत कॉंग्रेसचा धुव्वा उडवला. त्यावेळी कॉंग्रेसची राज्यातील सूत्रे शरद पवार यांच्याकडे होती. 1996 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट-तट एकत्र आले होते आणि त्यांनी…

हॉट सीट :  लढत दोन खेळाडूंमधील 

जयपूर ग्रामीण (राजस्थान) राजकीय हवा बदलतीय? राठोड यांनी 2014 मध्ये पहिल्यांदाच निवडणुका लढवल्या; पण तेव्हा असलेल्या मोदी लाटेमुळे आणि राज्यातही भाजपाचे सरकार असल्यामुळे त्यांचा विजय सुकर बनला. या मतदारसंघांतर्गत विधानसभेच्या आठ जागा…

हॉट सीट – एमआयएमला अपेक्षा उत्तरेतील पहिल्या विजयाची

किशनगंज कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारमधील किशनगंज लोकसभा मतदारसंघातील लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. याचे कारण या मतदारसंघात संयुक्‍त जनता दलाबरोबरच ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे उमेदवार…

राजकीय पक्षांची भिस्त ‘अॅप’वरच !

- महेश कोळी (संगणक अभियंता) भारताच्या संसदीय निवडणुकांचा इतिहास 70 वर्षे जुना आहे. अनेक टप्प्यांचा प्रवास करत निवडणुकांचा हा उत्सव अधिकाधिक प्रगल्भ, प्रगत आणि तितकाच हायटेकही होत चालला आहे. पूर्वीच्या काळी निवडणुकांचा हंगाम आला की राजकीय…

देशातील सर्वाधिक मतदारांचा मतदारसंघ

आंध्रप्रदेशातील मलकाजगिरी हा मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. आंध्रातील 42 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या या मतदारसंघात तब्बल 29.53 लाख मतदार आहेत. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर…

जगनमोहन रेड्डी : सत्तेचे स्वप्न पूर्ण होणार?

जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशच्या राजकारणातील महत्त्वाचे राजकीय व्यक्‍तिमत्त्व. कॉंग्रेस पक्षाशी नाते तोडून वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना करणाऱ्या रेड्डींनी नऊ वर्षांनी कॉंग्रेसला माफ केले असे जाहीर केले आहे. आपल्या मनात कोणतीही सुडाची…

वैशिष्ट्ये पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची

सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठीची मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण सात टप्प्यांत हा मतदानाचा सोहळा पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. यामध्ये 20 राज्यांमधील 91 जागांसाठी मतदान झाले. या 91 जागा लढणाऱ्या…