Browsing Tag

सत्तेबाजी2019

प्रचाराद्वारे झाडल्या जाताहेत आरोपांच्या फैरी

- रोहन मुजूमदार राजकीय नेतेमंडळी व त्यांचे कार्यकर्ते मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून मतदारांना नमस्कार करीत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांना घाम गाळावा लागत आहे.…
Read More...

सार्वत्रिक निवडणूक व संगणकीय तंत्रज्ञान

- डॉ. दीपक शिकारपूर इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि संगणकीय तंत्रज्ञानाच्या जादूई स्पर्शापासून अलिप्त असलेली कोणतीही बाब आता दाखवता येणार नाही! अत्यंत पारंपरिक स्वरूपाच्या क्षेत्रांमध्येही संगणकीय तंत्राने नुसता प्रवेशच केलेला नाही तर त्यावर…
Read More...

वंचित बहुजन आघाडीचा फटका कुणाला बसणार?

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत होईल असे वाटत होते. पण इथे वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार सर्वांच्या आधीच जाहीर केल्याने इथे तिरंगी लढत होणार हे निश्‍चित झाले. आता या…
Read More...

आडवाणी आणि जोशींच्या पंक्तीत सुमित्रा महाजनही?

इंदूरमधील भाजपच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स भोपाळ - भाजपने अद्याप मध्य प्रदेशच्या इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातून निर्माण झालेल्या सस्पेन्समुळे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनाही लालकृष्ण आडवाणी आणि…
Read More...

शहांची उमेदवारी दाखल करताना उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

नवी दिल्ली - प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या (शनिवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपच्या बड्या नेत्यांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार…
Read More...

मी वाराणसीतून निवडणूक लढवू का? – प्रियांका गांधींचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सवाल

रायबरेली - मी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवू का? असा प्रश्न कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना रायबरेली येथील एका बैठकीत विचारला आहे. त्याला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे…
Read More...

भाजपला निर्विवाद बहुमत मिळेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300 पेक्षा अधिक जागांसह मोठा विजय मिळेल, याचा लोकांनीही निश्‍चय केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका…
Read More...

सोलापूरमध्ये लोकसभेसाठी 13 उमेदवार रिंगणात, तर बसपाच्या राहुल सरवदे यांच्यासह 11 उमेदवारांची माघार

जयसिद्धेश्वर महास्वामी, प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात होणार तिरंगी सामना सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कॉंग्रेसचे आघाडीचे सुशीलकुमार शिंदे, भाजप-शिवसेना महायुतीचे डॉ. जयसिद्धेश्वर…
Read More...

दोन मतदारसंघांमधून लढण्याचा निर्णय पक्ष घेईल – राहुल गांधी

नवी दिल्ली: अमेठीसह अन्य मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षच घेईल, असे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी वढेरा यांनी अमेठीमधून निवडणूक लढवावी, असा कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा आग्रह आहे,…
Read More...

बिघडलेल्या मुलाला सुधरवण्याचे चालू आहे, विजय शिवतारे यांची पार्थ पवारांवर जोरदार टीका

मावळ - पबमधे नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे या पक्षाची, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मधील लोकसभा उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. युतीचे मावळ मधील…
Read More...