बाजारात पडझड, मात्र म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम; SIP च्या माध्यमातून 26 हजार कोटींची गुंतवणूक
Mutual Fund SIP Investment: शेअर मार्केटमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासूनच चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्याकाही दिवसांपासून मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, ...