Pune News : सोसायटीतील मांजरे जंगलात सोडण्यासाठी फंड मंजूर केल्याप्रकरणी चेअरमनसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल
पुणे : सोसायटीच्या आवारातील तीन मांजरे दुसऱ्या ठिकाणी(रिलोकेटेड) सोडण्यासाठी सोसायटीच्या फंडातून २४०० मंजुर केल्याप्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह चौघांविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात ...