Vadgaon Sheri Assembly Election 2024 | धानोरी व पोरवाल रस्ता भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा बापूसाहेब पठारेंनी केला निश्चय
विश्रांतवाडी : धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढत सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे. परिसरातील रहिवाशांना भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ...