Browsing Tag

लोकसभा निवडणूक प्रचार

रोख रक्कम, दारू, दागिन्यांसह 75.79 कोटी रुपयांचा ऐवज जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई राज्यात सि-व्हिजील ऍपवर 1 हजार 862 तक्रारी दाखलमुुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार…

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे – राहुल गांधी

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील सूचक वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. सर्व विरोधी पक्षांना नरेंद्र मोदी यांना हरवायचे असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी दले एकत्र…

‘पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या दिवशीच

मुंबई - आगामी लोकसभा निवडणूक आचार संहितेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाने या…

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत…

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याकडून नरेंद्र मोदींना आरसा भेट

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचत असल्याचं चित्र आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांची चांगलीच फैरी झडत असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरसा भेट पाठवला आहे.…

सोशल मीडियावर अंकूश ठेवणारी नियमावली तयार करा, हायकोर्टाचे केंद्रीय निवडणुक आयोगाला आदेश

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या पोस्टना आळा घालण्यासाठी एका आठवड्यात नियमावली तयार करा, असा आदेशच उच्च न्यायालयाने आज केंद्रिय निवडणूक आयोगाला दिले. ही नियमावली तयार…

अवधूत वाघ यांचा डीएनए पाकिस्तानचा असावा, ते बेवारस असावेत – बच्चू कडू

यवतमाळ - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. यामध्ये  त्यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या ट्विट वर आमदार बच्चू कडू यांनी…

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ५ जणांची माघार तर १४ उमेदवार रिंगणात

उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण २३ जणांनी ३७ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), अर्चना…

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडें, मनसे यांच्यात रंगले ट्विटयुद्ध

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या ट्विटनंतर आता विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडेंनी एक छोटीशी कविता आपल्या खात्यावरून ट्विट करत आशिष…

गडकरींवर टीका करताना मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा घसरली

नागपूर - केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना विलास मुत्तेमवार यांनी 'भ्रष्टाचाराचा सांड' असे म्हंटले आहे. नागपूर मध्ये…