Browsing Tag

रूपगंध

विश्‍लेषण: गुणवत्तेवर ‘फिरले पाणी’

प्रा. रंगनाथ कोकणे सधन लोकांनी घरात आरओ प्युरीफायर बसवून स्वच्छ पाण्याची तजवीज केली आहे; परंतु सामान्य माणसांचे काय? नाल्यांमधून जाणाऱ्या, गंजलेल्या, जीर्ण जलवाहिनीतून येणारे पाणी पिण्यावाचून त्यांच्याकडे अन्य पर्यायच नाही. दूषित पाणी…

माहिती तंत्रज्ञान: संगणकचतुर व्हा

डॉ. दीपक शिकारपूर तेलाचे साठे सापडल्याने मध्यपूर्व देशांचा विकास झाला. भारताचे खरे भांडवल आहे आपली युवाशक्‍ती तीसुद्धा ग्रामीण भागातील. कारण 75 टक्‍के युवक ग्रामीण भागातच आहेत. शहरी भागातील झालेली (सूज आलेली) अनियंत्रित वाढ व गगनाला…

उणिवांची जाणीव : नको ते हवंय

 प्रा. शैलेश कुलकर्णीआठवणी म्हणजे आनंदाचे कंद. ह्या आठवणी कधी हर्षाच्या तर कधी स्पर्शाच्या, कधी यशाच्या तर कधी प्रगतीच्या, कधी न्यायाच्या तर कधी विजयाच्या, कधी सुखाच्या तर कधी समाधानाच्या; एकूणच आनंदाची जमापुंजी म्हणजेच आठवणी होय.…

चौफेर : पाकिस्तानी हिंदूंना वाली कोण ?

तरुण विजय माजी राज्यसभा सदस्यपाकिस्तानात हिंदू कसे जगतात, हे मी पाहिलेले आहे. देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष वर्गाला पाकिस्तानातील हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत नाहीत. पॅलेस्टाइन आणि सीरियात होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलणारे लोकही…

श्‍वास-विश्‍वास

आपल्याला आयुष्य जगण्यासाठी जसा श्‍वास गरजेचा असतो, तसाच आपल्या आयुष्यात जगण्यापलीकडचं जीवन जगण्यासाठी विश्‍वास महत्त्वाचा असतो. आपल्या जीवनांत आपल्याला लाभलेलं जाज्वल्य हे फक्‍त श्‍वास-विश्‍वासावरच अवलंबून, टिकून राहत असतं.…

जाहीरनामे भारतासाठी बनवा !

निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांची क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. परंतु बहुतांश जाहीरनाम्यांमधील मुद्दे मागील निवडणुकीवेळचेच आहेत. कारण मागील जाहीरनाम्यांमधील बहुतांश वचनांची पूर्तता होतच नाही, असा गेल्या अनेक…

माहिती तंत्रज्ञान: आता स्मार्टफोनव्दारे मनःशांती

डॉ. दीपक शिकारपूर तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मनःशांती हरपल्याचा मुद्दाही काही जण जोडत असतात. आज मनःशांती हरवत चालली आहे, हे वास्तव आहे; पण तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य कारण नाही. उलट आता याच तंत्रज्ञानाने…

चिंतन: देवाघरचा संकेत

डॉ. दिलीप गरूडपुण्यात "दिशा परिवार' नावाची संस्था आहे. ही संस्था गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊ इच्छिणारे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात व्यत्यय येणारे विद्यार्थी दिशा परिवाराशी संपर्क…

विविधा: खरंच पत्र लिहायला पाहिजे

अश्‍विनी महामुनीनेहमीप्रमाणे मी शाळेतून आल्यावर घरात शिरण्यापूर्वी दारातील लेटर बॉक्‍सवर एक नजर टाकली. ही माझी रोजची सवय. खरं तर हल्लीच्या मोबाईलच्या जमान्यात पत्रे येणे हा प्रकार संपल्यातच जमा आहे. (कधीकाळी कौतुकाचा असलेला टेलिफोनही…

मंथन: अझहरची मृत्यूवार्ता आणि भारत

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक भारतीय संसद, काश्‍मीर विधानसभा, पठाणकोट आणि पुलवामा यांसह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असणारा जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मौलाना मसूद अझहर मरण पावल्याचे वृत्त पाकिस्तानी…