Rahul Narwekar : विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नसणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यानंतर त्यांनी सरकारदेखील स्थापन केले. यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीदेखील पार पडला. ...