Ilham Aliyev : रशियाने अजाणतेपणी विमानाला लक्ष्य केले; अझरबैजानच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट
बाकू, (अझरबैजान) : गेल्या आठवड्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या अझरबैजानच्या विमानाला रशियाकडून अजाणतेपणी लक्ष्य करण्यात आल्याचे अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव यांनी म्हटले ...