आलिशान फ्लॅट.. कोट्यवधींचा व्यवसाय.. वडिलांचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू ! ‘जाणून घ्या’ OYO च्या संस्थापकाच्या घरी नेमकं काय घडलं
नवी दिल्ली - ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा 20 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...