धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक ! मुख्यमंत्री शिंदेंचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, 14 जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक ,पुतळा जाळणाऱ्या आणि जमाव ...