हडपसरला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, गुन्हेगारीमुक्त करणार; प्रशांत जगतापांनी व्यक्त केला निर्धार
हडपसर : "हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरले ...