वाढवण बंदर ठरणार महाराष्ट्राच्या नव्या विकासपर्वाची पायाभरणी, शहरांसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार चालना
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पालघर जिल्ह्यात वाढवण येथे एक महाकाय बंदर उभारलं जाणार आहे. भारत देशाच्या विकासात हे बंदर महत्त्वपूर्ण भूमिका ...