Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
मुंबई : 2019 च्या विधानसभेपासून 2024 च्या विधानसभेपर्यंत पाहिलं तर मागील पाच वर्षात 32 लाख मतदारांची संख्या वाढली आहे. पण ...