बांगलादेशच्या सीमेवरील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
चोपडा : बांगलादेश सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बीएसएफमध्ये कार्यरत असलेला महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाला आहे. दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. ...