B.Y.Vijayendra : येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना भाजप श्रेष्ठींकडून अभय
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले जाणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले. त्यामुळे येडियुरप्पा ...