हडपसरच्या विकासासाठी प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे; बाळासाहेब शिवरकर यांचे हडपसरकरांना आवाहन
हडपसर : "महापौर म्हणून प्रशांत जगताप यांनी केलेले काम मी पाहिलेले आहे. त्यांच्यातील दूरदृष्टीपणा, विकासाचे नियोजन, नागरिकांच्या समस्यांची जाण, सर्वसामान्य ...