Shivpal Singh Yadav : महाकुंभात केवळ व्हीआयपींनाच मिळाले स्वच्छ पाणी; शिवपाल यादव यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
लखनौ : प्रयागराज महाकुंभ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाकुंभातील शेवटचे स्नान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, महाकुंभावरुन समाजवादी ...