Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार
पुणे : साहित्य-संस्कृती, कलांवर प्रेम करणारे पुणेकर उद्या (११ डिसेंबर) एक तास वाचनासाठी देणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत 'शांतता...पुणेकर वाचत ...