Newasa News : रस्ता सुरक्षेसाठी कठोर शिक्षा हाच उपाय – सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पोटे
नेवासा : नगरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील अनधिकृत वाहतूक,नादुरुस्त महामार्ग ग्रामीण रस्ते ...