Women Kho-Kho World Cup 2025 : भारतीय महिलांनी रचला इतिहास ! नेपाळला हरवून पटकावले खो-खो विश्वचषक 2025 चे विश्वविजेतेपद
नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय महिलंनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास ...