इंग्रजांनी स्थापन केली होती आशियातील सर्वात मोठी वस्ती… मुंबईचे हृदय असलेल्या धारावीची कहाणी ‘घ्या जाणून’
अदानी समूह देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे असलेल्या धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करणार आहे. या झोपडपट्टी परिसराच्या ...