Supreme Court : बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाने मागवली खटल्याशी संबंधित कागदपत्रे
नवी दिल्ली : झारखंडमधील रांची येथे बीटेकचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा मृतदेह जाळल्याच्या धक्कादायक घटनेतील आरोपी राहुल ...