Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल पोलिसांनी फरार आरोपी जयदीप आपटेला काल रात्री अटक ...