Ministry of External Affairs : लष्करप्रमुख आणि परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका सारखीच; कोणताही विरोधाभास नसल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अर्थात एलएसीवर संवेदनशील परिस्थिती आहे असे विधान दोनच दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ...