Vishnu Deo Sai : नक्षलवाद्यांनी शस्त्रांची भाषा सोडून आत्मसमर्पण करावे; छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी केले आवाहन
रायपूर : गेल्या दीड वर्षात आपले सरकार आणि आपले सुरक्षा दल नक्षलवादाच्या विरोधात जोरदार लढा देत आहेत. छत्तीसगडमध्ये सतत सुरक्षा ...