Hema Malini : ‘महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी मोठी नाही,’ हेमा मालिनी यांचं वादग्रस्त विधान
उत्तर प्रदेश : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर भाजपाच्या खासदार ...