Tag: कर्नाटक

Siddaramaiah

Siddaramaiah : मुडा घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मिळाले राजकीय जीवनदान

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने पोटनिवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे मुडा घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या ...

Nikhil

Karnataka Legislative Assembly : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत कुमारस्वामी यांचे अभिनेते पुत्र निखिल यांचा पराभव

बंगळुरू : केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्यासाठी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल मोठा हादरा ठरला. त्या पोटनिवडणुकीत कुमारस्वामी यांचे ...

Siddaramaiah

..तर राजकीय संन्यास घेतो; अन्यथा मोदींनी घ्यावा; सिद्धरामय्या यांचे आव्हान

बंगळुरू : कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने निवडणुकांना सामोऱ्या जात असलेल्या राज्यांत पक्षासाठी ७०० कोटी रूपये पाठवले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

कर्नाटकात आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

कर्नाटकात आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

बंगळुरू : कर्नाटकमधील राजकारण कथित २ घोटाळ्यांवरून तापले आहे. अशात थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यात आता जुंपल्याचे ...

K. B. Koliwad

कर्नाटकातील मुडा प्रकरणाचा हरियाणात परिणाम झाला; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कोळीवाड यांचा दावा

बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रकरणामुळे अर्थात मुडा प्रकरणामुळे हरियाणातील पक्षाच्या भविष्यावर परिणाम झाला आहे ...

Dinesh Gundu Rao

कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांच्या विरोधात एफआयआर दाखल

बेंगळुरू : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव अडचणीत आले आहेत. बजरंग ...

Dinesh Gundu Rao

कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांच्या अडचणीत वाढ; सावरकरांचे नातू रणजित सावरकर करणार मानहानीचा दावा

नाशिक : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद आणखी वाढला आहे. या मुद्द्यावरून सावरकरांचे नातू ...

B. Y. Vijayendra

…ही तर गैरकृत्य केल्याची कबुलीच : बी.वाय.विजयेंद्र

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी १४ प्लॉट परत करण्याची तयारी दर्शवली. ती कृती गैरकृत्य केल्याची कबुलीच ...

CBI

कर्नाटकमध्ये सीबीआयला परवानगीशिवाय नो एन्ट्री

बंगळुरू : कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने तपासासाठी सीबीआयला असणारी साधारण स्वरूपाची संमती मागे घेतली. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या सीबीआयला आता कर्नाटकमध्ये ...

Siddaramaiah

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळली राजीनाम्याची मागणी; शिवकुमार यांनी दर्शवला भक्कम पाठिंबा

बंगळुरू : काहीही वावगे केले नाही, अशी ठाम भूमिका मांडत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची मागणी स्पष्ट ...

Page 1 of 3 1 2 3
error: Content is protected !!