Omar Abdullah : केंद्र सरकारला पहिली संधी दिली जावी; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मांडली भूमिका
श्रीनगर : जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने याआधीच दिले आहे. त्यामुळे त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारला ...