Browsing Tag

इसिस

“इसिस’च्या मोड्युल संदर्भात एनआयएकडून छापे

तीन संशयितांची चौकशीनवी दिल्ली - इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे मोड्युल सक्रिय असल्यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने आज केरळमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले. "इसिस'च्या कासारगोड मोड्युलशी संबंधित तपासाचा भाग…

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : इसिसने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट…

इसिसमुळे प्रेरित झालेल्या गटाच्या आणखी एका सदस्याला अटक

नवी दिल्ली - इसिसमुळे प्रेरित झालेल्या गटाच्या आणखी एका सदस्याला शनिवारी देशाची राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. मोहम्मद गुफरान असे त्याचे नाव आहे. तो उत्तरप्रदेशच्या अमरोहाचा रहिवासी आहे. इसिसमुळे प्रेरित होऊन हकरत उल्‌ हर्ब-ए-इस्लाम या…

इसिसचे जाळे: एनआयएकडून वर्धा, हैदराबादमध्ये छापे

चौकशीसाठी चार संशयित ताब्यात नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) ही खतरनाक दहशतवादी संघटना आपले जाळे पसरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी हैदराबादमध्ये आणि…

“इसिस’ संपूर्ण युरोपात हल्ले करण्याच्या तयारीत ; ब्रिटीश प्रसार माध्यमाचा दावा

लंडन - इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेकडून संपूर्ण युरोपभर घातक हल्ले केले जाण्याचा कट केला जात असल्याची शक्‍यता ब्रिटीश प्रसारमाध्यमाने वर्तवली आहे. पॅरिसमध्ये कॉन्सर्टहॉलवर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच हे हल्ले घातक असणार…